देश

NEET PG 2022 – नीट पीजी परीक्षा “या” महिन्यात होण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

Share Now

केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट पदव्युत्तर पदवीसाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नीटची परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ही परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.

NEET PG 2022 च्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होणार होती. NEET PG ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले की, कोविड महासाथीमुळे त्यांना इंटरशिप पूर्ण करता आली आहे. यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता. ही इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी ३१ मे २०२२ ची मुदत देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *