२०२२ च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग जाणून घ्याल
आज अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही क्षेत्रांना दिलासा मिळाला. तर काही क्षेत्रांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, करदात्यांची पदरी निराशा झाली आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच जाणून घेऊ यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार आणि कोणत्या वस्तूंचे दर वाढणार आहेत.
*स्वस्त झालेल्या गोष्टी*
* परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होणार
* कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील
* शेतीसाठी लागणारी अवजारं स्वस्त होतील
* इलेकट्रीक वास्तूमध्ये मोबाईल – चार्जर
* शूज – चपला
* हिऱ्याचे दागिने