शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी कँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली. काळजी करण्याचे कारण नाही मी उपचार घेत आहे असे पवार म्हणले.

त्यांनी ट्विट मध्ये सांगितले, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *