गोवा विधानसभा निवडणूक – शिवसेनेची पहिली यादी जाहीर
गोवा राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गोव्यात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असून. ९ उमेदवारांची यादी आज शिवसेनेनं जाहीर केली , गोव्यात शिवसेना १० ते १२ जागा लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.