अक्षयचा ‘बच्चन पांडे’ होणार ‘या’ तारखेला प्रदर्शित

अक्षयचा कुमारचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’ प्रक्षकांमध्ये त्याच्या लुक अरुण जोरदार चर्चा सुरु आहे अशातच अक्षयने ‘बच्चन पांडे’ लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीला येणार आहे अशी अधिकृत माहिती दिली. पूर्वी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ४ मार्च २०२२ असे सांगण्यात अली होती. मात्र आता या बाबद ट्विट करत अक्षयने चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे अशी घोषणा केली. त्याने या होळीला चित्रपट आपल्या भेटीला येईल असे सांगत मजेदार द्विट केले आहे. ऍक्शन, कॉमेडी, ड्रम आणि रोमान्स असे सर्व असलेला हा चित्रपट असणार आहे असे ट्विटमध्ये दर्शवले.

गेल्यावर्षी अक्षयने लक्ष्मी, बेलबॉटम या सारखे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे चित्रपट दिले. लक्ष्मी सारख्या सामाजिक संदेश देणारे आणि बेलबॉटम सारखे ‘रॉ’ सारख्या गुप्त हेर संस्थेतील एका खऱ्या कामगिरीबवर असलेला हा चित्रपट लोकांच्या देशाप्रती प्रेमाच्या भावनांना फुंकरच घातली. तसेच अक्षय, अजय आणि रणवीर यांच्या तीकडीने सूर्यवंशम या ‘सिंघम’ जॉनरच्या चित्रपटाने मने जिंकली. वर्षातून जवळ जवळ ५ ते ६ चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचा ‘बच्चन पांडे’ आणि २०२२ मधील आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *