केंद्रीय आरोग्य मंत्री कोरोना बाधित
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे लक्षण जाणवू लागल्याने भारती पवार यांनी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी टेस्ट करून घेतली, त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला विलीगीकरनात ठेवले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत आहे.अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील कोरोनाची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती त्यांनी दिली तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वानी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
आज मेरी #Covid_19 टेस्ट का रिपोर्ट POSITIVE आया है और मैने अपने आप को घर में क्वॉरंटाइन कर लिया है.
मेरे संपर्क में आये व्यक्तियों से निवेदन है कि वो अपना #Covid-19 टेस्ट करवाएं और कोरोना के बचाव के नियमों का पालन करें.— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) January 6, 2022
https://twitter.com/mphemantgodse/status/1478791631281086465?t=A0YvkI913viEcpJsnms1Wg&s=19