मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक
मुंबईत वाढणारी कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढत आहे, ही बाब मात्र मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. मुंबईत आज कोरोना संख्या सहा हजारांच्यावर गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत सार्वजनीक ठिकाणी नागरिकांना फिरण्यास मनाई आहे.
राज्यात आज फक्त मुंबई शहरात ६ हजार ३४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यूचा मृत्यू झाला आहे, परंतु ४५१ जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईत सध्या २२ हजार ३३२ रुग्ण सक्रीय आहेत.
https://twitter.com/ANI/status/1477264598277365761?t=Bio9wHNJwPRwEvm1F-iNew&s=19