नोरा फतेहीला कोरोनाची लागण

काही दिवसांपूर्वी करीना कपूर आणि अमृता अरोरा याना कोरोनाची लागण झाली होती, करीना आणि अमृता बरी झाल्यानंतर आता नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली.
नोराच्या प्रवक्त्याने नोरोला कोरोना झाल्याची माहिती दिली. नोरा सध्या क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखी खाली असल्याचे सांगितले.
नोराच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून म्हटले की, “नोरा फतेहीच्या वतीने मला कळवायचे की, नोराला 28 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नोरा फतेही नियमांचे पालन करत असून नोरा डॉक्टरांच्या देखरेखीखाली क्वारंटाईन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *