राजकारण

छ. संभाजीनगर पश्चिम मध्ये काटेची टक्कर, संजय शिरसाट एवढ्या मतांनी आघाडीवर

Share Now

छ. संभाजीनगर पश्चिम मध्ये काटेची टक्कर, संजय शिरसाट एवढ्या मतांनी आघाडीवर
संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदे-ठाकरे शिवसेनेत जोरदार लढत, संजय शिरसाट ६८६३ मतांनी आघाडीवर

संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात कडवी टक्कर सुरू आहे. आठव्या फेरीत संजय शिरसाट ६,८६३ मतांनी आघाडीवर असले तरी, त्यांच्या लीडमध्ये हळूहळू घट होत आहे. आठव्या फेरीत शिरसाट यांच्या लीडमध्ये १३६० मतांनी घट झाली होती, पण नवव्या फेरीत त्यांची लीड पुन्हा वाढली आहे.

शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिंदे गटासोबत राहून त्यांचा विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या राजू शिंदे यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या लढाईत वंचित बहुजन आघाडीचे अंजन साळवे आणि रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे रमेश गायकवाड यांच्यासह एकूण १८ उमेदवार देखील रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीला धक्का, काँग्रेसचे तीन प्रमुख नेते पिछाडीवर

संभाजीनगर पश्चिम १०८: एकूण मतदान मोजणी
-पहिली फेरी : ११७३७
-दुसरी फेरी: २१२५२
-तिसरी फेरीः २९०६२
-चौथी फेरीः ३७३४३
-पाचवी फेरी : ४५८१६
-सहावी फेरी : ५५२७४
-सातवी फेरी : ६४३६०
आठवी फेरीः ७२७०२
-नववी फेरीः ८१०१२

चाळीसगाव:- शेतात बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न. तरुणीने गमावला जीव

संजय शिरसाट :

-पहिली फेरी ५१०५
-दुसरी फेरी : १०८०२
-तिसरी फेरीः १५४४७
-चौथी फेरी: २०८६३
-पाचवी फेरी: २५७०८
-सहावी फेरी : २९१६४
-सातवी फेरी : ३३०३०
-आठवी फेरी: ३६२८२
-नववी फेरी: ४१४२४

राजू शिंदे :

-पहिली फेरी : ५६२२
-दुसरी फेरी : ८२३९
-तिसरी फेरीः १०६२०
-चौथी फेरीः १३११०
-पाचवी फेरीः १६२७२
-सहावी फेरी : २०८२९
-सातवी फेरी : २४८०७
-आठवी फेरी: २९४१९
-नववी फेरीः ३२१३८

-पहिली फेरी :५१९ ने राजू शिंदे पुढे
-दुसरी फेरी : २५६३ ने संजय शिरसाट पुढे
-तिसरी फेरीः ५२४७ ने संजय शिरसाट पुढे
-चौथी फेरी:७७५३ ने संजय शिरसाट पुढे
-पाचवी फेरीः ९४३६ने संजय शिरसाट पुढे
-सहावी फेरी: ८३३५ ने संजय शिरसाट पुढे
-सातवी फेरी : ८२२३ ने संजय शिरसाट पुढे
-आठवी फेरीः ६८६३ ने संजय शिरसाट पुढे
-नववी फेरी: ९२८६ ने संजय शिरसाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *