मनोरंजन

सुश्मिताचे ‘त्याच्या’ सोबतचे डेटिंग

Share Now

सुश्मिता सेन यांनी आपला ३ वर्षांचं लॉन्ग रिलेशनशिप संपल्याचं सांगितलं. सुश्मिता सेन ने इंस्टाग्राम वर पोस्ट करून माहिती दिली कि त्यांचं नातं जरी संपलं तरी ही प्रेम कायम असल्याचं सांगितलं. माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेनने आणि तिच्या पार्टनरनर रोहमान शौल ने ३ वर्षांचा रेलशनशिपचा ब्रेकअप केला. सुष्मिताने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक जवळचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “शांतता सुंदर आहे!!! मी तुमच्यावर प्रेम करते …पलीकडे!!!
२०१८ पासून सुश्मिता सेन आणि रोहमान शौल डेट करत होते. मीडिया समोर येताना किंवा interview मध्ये बोलताना त्यांनी कधी काही लपवलं नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांना unfollow केलं तेव्हा याच चर्चेला उधाण आलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *