महाराष्ट्र

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड.

Share Now

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल. अण्णा हजारे प्राथमिक उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात जात असतात, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रुबी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ अवधूत बोदमवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *