औरंगाबादेत ईडीची रेड,रडारवर उद्योजक-बिल्डर्स

औरंगाबादेत ईडीचे छापे सुरु झाल्याची चर्चा होती, हे वृत्त खरे असून बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या कार्यालयात सध्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. राज्यात ईडीची चर्चा जोरात सुरु असतानाच औरंगाबादेतही ईडीने आपले छापे सत्र सुरु केल्याने चर्चेला उधाण आले आहे. दुपारी शहरातील काही बांधकाम व्यवसायिक आणि उद्योजकांची चौकशी सुरु झाली आहे. सात ठिकाणी ईडी ने आपली कार्यवाही सुरु केल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *