बस ट्रॅक्टरला धडकून मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ झाला भीषण अपघात, ५ ठार

मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ भाविकांनी भरलेली बस ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात ५ जणाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशानी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकल्याने खड्ड्‌यात पडली.मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ भाविकांनी भरलेली बस ट्रॅक्टरला धडकली. या अपघातातील मृतांची संख्या चारवरून पाच झाली आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई विद्यापीठात प्राध्यापकांच्या 152 पदांसाठी रिक्त जागा, अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकल्याने खड्‌ड्‌यात घडली अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ताजी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर उपचार सुरू आहेत

या अपघाताची माहिती देताना नवी मुंबई पोलिसांचे डीसीपी पंकज डहाणे यांनी सांगितले की, मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ बस एका ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र आता मृतांचा आकडा वाढला आहे. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती.

महाशांतत रैली निमित्य संभाजीनगरात हे असेल बंद!..

तीन तासानंतर वाहनांची ये-जा सुरू झाली
त्याचवेळी खड्ड्यात उलटलेली बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे, मुंबई एक्स्प्रेस हायवेच्या मुंबई-लोणावळा लेनवर तीन तासांनंतर पुन्हा वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *