सरकारला आताच सावध करतोय, मनोज जरांगे पाटील यांचा अखेरच्या दिवशी धमकीवजा हा इशारा.
ओबिसीतून मराठा समाजाला आरक्षण या मुद्यांवर सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. १३ पर्यंत सरकारने यावर निर्णय घेण्याचे अव्वाहन मानिज जरांगे पाटील यांनी दिले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अद्यादेशांची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या आज संपत आहे. १३ रोजी पर्यंत सरकारने यावर निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला होता. त्याची मुदत आज सपाट आहे. आज त्यांची शांतात र्याली छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे या र्यालीला मराठवाड्यात मीठ प्रतिसाद मिळाल्यामुळे विधानसभेचे गणित काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
कॉफीमध्ये इंजेक्शन देऊन ठेवले 80 तास बेशुद्ध, बसमधील प्रवाशाचं काय झालं?
अधिकार्यांना वाठीवर आणा
जालन्यामध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक मुद्याना हाथ घातला. कुणीही विरोध केला तरीही सगे सोयरे अंमलबजावणी घेणार तसेच मराठापोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या. या वर त्यांनी जोर दिला.२८८उमेदवार पाडूआम्ही आरोप करणार्यांना माघे वळवू. तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का, तुम्हाला लाज वाटत नाही का? रस्तावर लोक उतरताय हे तुम्हाला दिसत नाही का?अशी सरबत्ती त्यांनी केली. सगळ्या जनतेला समान न्याय द्या आरक्षण हि आमची खदखद आहे. आम्ही सगळे उमेदवारांना संपून टाकू, आम्ही तुमचे २८८ उमेदवार पाडू.
Mystery of Shri Jagannath Temple Mahaprasad
आजचा दिवस सरकारचा
आजच्या दिवस वाट बघत, सरकार मराठ्यांची फसवणूक करताय का हे जाणून घेऊ. आमचे काही टप्पे बाकी असून आम्हीं आजच्या दिवस वाट बघू पच्छिम महाराष्ट्राचा दौरा लवकरच करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यांनी माग्पूर करार करून घेतला पण मराठ्यांना आरक्षण दिल नाही हे विश्वास घात करणारे निघतील असे अडीच वाटल असत तर मराठ्यांनी आरक्षण तेव्हाच घेतलं असत, प्रकाश आंबेकर यांचा विरोध करण्याचा हक्क आहे तर आमचा पण आरक्षण मागण्याचा हक्क आहे, असे त्यांनी सांगितले
Latest:
- माजावर येऊनही गाय किंवा म्हशी गाभण राहिल्या नाहीत तर त्यांच्यावर घरीच उपचार करा
- गव्हाचे भाव: गहू आणि तांदळाची महागाई कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, सरकार स्वस्त दरात धान्य विकणार
- पोक्का रोग: उसामध्ये पोक्का रोगाचा प्रसार होतोय, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.
- सोयाबीनची फुले येण्यासाठी त्यात किती झिंक आणि सल्फर मिसळावे, इतर पोषक घटकांचे प्रमाणही जाणून घ्या.