आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगरांचे उपोषण, संतप्त आंदोलकांचे चक्काजाम आंदोलन

शहरात मागील सात दिवसापासून धनगर समाजाच्या दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी, या मागण्यासाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषणास बसलेल्या दोघांही तरुणांची प्रकृती खालावली आहे, त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून तरीही प्रशासनाच्या वतीने या उपोषण स्थळी कोणताही अधिकारी भेट देण्यासाठी आला नाही असे आंदोलकातर्फे सांगण्यात येत आहे. आज सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आंबेजोगाई रोड येथे धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

काय आहेत धनगर समाजाच्या मागण्या

औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये मागील काही दिवसांपासून धनगर समाजाची याचिका चालू होती ती फेटाळण्यात आली आहे कारण औरंगाबाद जिल्ह्यातील सहा कुटुंबाने धनगड ही जात दाखवून सर्टिफिकेट दाखल केले होते हे सर्व जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्या कारणाने ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती, यामुळे या सहा कुटुंबातील लोकांची जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावेत आणि धनगड व धनगर ही एकच जात आहे यामुळे ध व ड यातील फरक काही नाही यामुळे सर्व धनगर जातीला तात्काळ अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.

लातूरात धनगर समाजाचे आंदोलन

फॅशन आणि सौंदर्या वस्तूंवर कमाल डिल्स
चेक डील
फॅशन आणि सौंदर्या वस्तूंवर कमाल डिल्स
20 वर्षांच्या मार्केट वेटरनकडून स्विंग ट्रेडिंग वेबिनार अनलॉक करा. लगेच नोंदणी करा!
चेक डील
20 वर्षांच्या मार्केट वेटरनकडून स्विंग ट्रेडिंग वेबिनार अनलॉक करा. लगेच नोंदणी करा!
अॅमेझॉन समर सेल लाइव्ह – एसी, फ्रिज, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि अधिकवर होईल मोठी बचत
चेक डील
अॅमेझॉन समर सेल लाइव्ह – एसी, फ्रिज, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि अधिकवर होईल मोठी बचत
अॅमेझॉन समर सेल आजपासून सुरु, अधिकतर वस्तूंवर होईल मोठी बचत त सूट
चेक डील

अॅमेझॉन समर सेल आजपासून सुरु, अधिकतर वस्तूंवर होईल मोठी बचत त सूट
लातूर : शहरात मागील सात दिवसापासून धनगर समाजाच्या दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी, या मागण्यासाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषणास बसलेल्या दोघांही तरुणांची प्रकृती खालावली आहे, त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून तरीही प्रशासनाच्या वतीने या उपोषण स्थळी कोणताही अधिकारी भेट देण्यासाठी आला नाही असे आंदोलकातर्फे सांगण्यात येत आहे. आज सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आंबेजोगाई रोड येथे धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

हातरस च्या अपघातात, कुटुंबांच्या अनेक पिढ्या झाल्या उद्ध्वस्त

काय आहेत धनगर समाजाच्या मागण्या
औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये मागील काही दिवसांपासून धनगर समाजाची याचिका चालू होती ती फेटाळण्यात आली आहे कारण औरंगाबाद जिल्ह्यातील सहा कुटुंबाने धनगड ही जात दाखवून सर्टिफिकेट दाखल केले होते हे सर्व जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्या कारणाने ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती, यामुळे या सहा कुटुंबातील लोकांची जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावेत आणि धनगड व धनगर ही एकच जात आहे यामुळे ध व ड यातील फरक काही नाही यामुळे सर्व धनगर जातीला तात्काळ अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.

प्रशासनाने फिरवली पाठ
मागील सहा दिवसापासून लातूरच्या आहिल्याबाई होळकर चौकामध्ये धनगर समाजाकडून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी याच रस्त्याने दररोज येजा करतात पण एकदाही उपोषण स्थळी त्यांनी भेट दिली नसल्याने धनगर समाजातील अनेक तरुणांनी यावरती नाराजी व्यक्त केली आहे. याच सोबत लातूरचे तहसीलदार व लातूरचे वैद्यकीय अधिकारी यांच्यापैकी कोणीही उपोषण स्थळी भेटल्याने धनगर समाजातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली पाहायला मिळते.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *