गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 9 मार्च रोजी महिलांसाठी फॅशन शो चे आयोजन तसेच सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कर्तव्य पार पाडताना सर्व गोष्टीतून वेळ काढून जपतात अशा महिलांचं खरंच कौतुक आहे त्यातल्या त्यात आपल्या घरात कोणी विशेष संवर्गातील मुलगा उदाहरणार्थ शरीराने काही व्याधी असेल तर सोप्प नाही पण महिला एकदम उत्तम रित्या पार पाडतात आणि त्यातच एक नवीन म्हणजेच यावर्षी गरवारे कम्युनिटी सेंटर ने दिव्यांग मुलांच्या मातांचा महिला दिनानिमित्त सन्मान केला गरवारे कम्युनिटी सेंटर छावणी विभागात दिव्यांग मुलांसाठी योगासन स्पर्धा घेण्यात आली त्यातील काही मुलांचे नॅशनल साठी निवड झाली अशा मुलांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आई सतत कार्यरत असते अशा मातांचा तसेच योगासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड झालेल्या सो छाया मिरकर यांचाही गरवारे कम्युनिटी सेंटर तर्फे सत्कार केला .
समलिंगी विवाहावर केवळ देवच नव्हे तर दानवांचाही आक्षेप होता
हा सत्कार उपजिल्हाधिकारी सौ अंजली धानोरकर मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला याप्रसंगी सेंटरचे संचालक श्री सुनील सुतवणे, महिला विभाग प्रमुख सुलभा जोशी, शिल्पा अस्वलीकर, रमाकांत रौतल्ले उपस्थित होते. तसेच महिलांसाठी एक आगळावेगळा असा फॅशन शो आयोजीत करण्यात आला होता .फॅशन शो म्हटलं की आपल्यासमोर वेगळा दृष्टिकोन निर्माण होतो वन पीस मध्ये कॅटवॉक वगैरे करत फॅशन शो होणार परंतु गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आज महिलांनी संस्कृतीला जोपासत गरवारे कम्युनिटी सेंटरचे उपक्रम या फॅशन शो द्वारे प्रस्तुत केले . या कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणेज या फॅशन शो मध्ये उपजिल्हाधिकारी मॅडम सौ अंजली धानोरकर यांचाही सहभाग होता.
SGPGIMSस्टाफ नर्स परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या थेट लिंकवरून डाउनलोड करा |
दिनांक 10 मार्च महिलांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये कोणी नृत्य, नाटक ,मूक अभिनय, गायन ,योगासन प्रात्यक्षिके असे विविध प्रकार सादर केले यावर्षी विशेष म्हणजे सेंटरने आई आणि मुलगी अशी थीम विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमात ठरवली होती महिला दिनाच्या निमित्ताने दोन्ही दिवस महिलांनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पंदन खिवंसरा , तनया गावडे यांनी केले.
पुरस्कार प्राप्त माता – अमित रिठे ची आई – नंदा रिठे,,आदर्श निकाळजे ची आई – प्रिया निकाळजे,वेश्णवी बनकर ची आई – रेखा निकाळजे,जैद अब्दुल,बागवान ची आई – रिजवाना बागवान,हर्षदा घुनावत ची आई – उज्वला घूनावत ,अनिशा तडवी ची आई – पूनम तडवी
“छत्रपति संभाजीनगर टैक्स भरतो,औरंगाबाद भरत नाही!” #aurangabad #rajendrajanjal #imtiazjaleel
Latest:
- परदेशात सुधारणा झाल्यानंतरही तेल-तेलबियांच्या किमतीत घसरण सुरूच, जाणून घ्या काय आहे कारण?
- आठवडाभरात तेलाचे भाव इतके बदलले आहेत, मोहरी-सोयाबीन तेल घेण्यापूर्वी नवा दर तपासा
- हे गवत खाल्ल्यानंतर जनावरांची दूध देण्याची क्षमता 10 ते 15 टक्क्यांनी वाढते
- कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करून तुम्ही श्रीमंत व्हाल, नाबार्डही करते मदत