Tirupati NEWS:तिरुपतीला दर्शनासाठी जाण्याआधी “हे” नक्की वाचा!
तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे .
जर तुम्हीपण तिरूपातीला जाण्याचा विचार करत असाल तर आता खिशाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे . तिरूपती तिरुमला देवस्थानम (TTD )ने तिरुमला इथल्या अतिथिगृहाची आणि कॉटेज ची भाडे वाढ केली आहे. हि भाडे वाढ तब्बल १० टक्क्यांनी करण्यात अली आहे. पहिले नारायणगिरीच्या अतिथिगृहासाठी ७५० रुपय द्यावे लागायचे. मात्र १७०० द्यावे लागणार आहेत. तर कॉटेज साठी २२०० द्यावे लागणार आहे.
Foregin Universities in India:देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू करण्याची तयारी!
आज पासून ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु:
आज पासून ऑनलाईन अधिकृत वेबसाइट वर ऑनलाईन बुकिंग ला सुरुवात झाली आहे. व्यंकटेश्वर स्वामींच्या भक्तांसाठी 300 रुपये किंमतीचे ऑनलाइन कोटा विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटे जारी करेल. हे तिकीट 12 जानेवारी ते 31 जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी असेल. तर 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बालयममुळे दर्शनाला परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
मुलींसाठी वडिलांनी केले ‘लिंग’ बदल, म्हणाले- ‘आता मी तिची आई’
तिकीट कसे बुक करावे?
तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटवर जा आता यात मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा.
त्यानंतर आता जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा.
तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर सहा अंकी ओटीपी येईल.
आता तो नंबर भरा.
त्यानंतर लॉगिनवर क्लिक करा.
आता तुम्हाला कॅलेंडर दिसेल.