देश

उच्च न्यायालयाने अग्निपथ योजना स्थगितीला नकार

Share Now

Breaking News

अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने अग्निपथ योजनेवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्करातील भरतीच्या नव्या योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या याचिकांवर केंद्राकडून संबंधित मंत्रालयांमार्फत ४ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

हि बातमी अपडेट होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *