कोरोना अपडेट

पहिल्याच दिवशी “१३ लाख” मुलांचं लसीकरण

Share Now

भारत सरकारने १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज ३ जानेवारी पासून सुरवात केली, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी या अनुषंगाने लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणाचा आज पहिला दिवस आहे तीन वाजेपर्यंत जवळपास १३ लाख मुलाचं लसीकरण झाले आहे . अशी माहिती डॉ आर एस शर्मा यांनी दिली डॉ आर एस शर्मा CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख आहेत.
लसीकरणबाबत मुले उत्साही आहेत, तसेच लसीकरण अतिशय गांभीर्याने होत आहे, आज दुपारी ३ वाजेपर्यंत १३ लाख मुलाचं लसीकर पूर्ण झाले आहे.
१५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीकरणावर खबरदारी डोससाठी पात्र व्यक्तींना CoWIN अॅपवर पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. ते फक्त त्याच (CoWIN) खात्यातून खबरदारीच्या डोससाठी त्यांची भेट शेड्यूल करू शकतात. असे डॉ आर एस शर्मा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *