wonder caves वेरूळ आणि असा ही देशभक्त…
आझादी का अमृत महोत्सव! स्वातंत्र्याचा सण, ज्यांच्यामुळे देश स्वतंत्र झाला, ज्यांच्यामुळे आज हा सण साजरा होतोय, तेच या उत्सवात सहभागी होत असतील तर?
आझादी का अमृत महोत्सव ही थीम असलेल्या सांस्कृतिक अभिमानाच्या अंतर्गत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने “वंडर केव्हज” महोत्सवाचे आयोजन केले होते.
क्रेडिट कार्ड साधक आणि बाधक: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत? येथे फायदे आणि तोटे जाणून घ्या
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद परिमंडळ आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘भारतीय किल्ले आणि लेणी महोत्सव’ (आझादी का अमृत महोत्सव) आयोजित केला होता. यासह, अतुल्य भारत, पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने, NYKSने शनिवारी (27 मे) जागतिक वारसा असलेल्या एलोरा लेणी येथे एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम ‘वंडर केव्ह्ज’ आयोजित केला.
सरकारी नोकरी 2023: 10वी पाससाठी निघाल्या सरकारी आहेत, लवकर अर्ज करा
पण स्वातंत्र्याच्या या उत्सवात प्रत्येक वयोगटाचे लक्ष एका अशा देशभक्ताकडे होते की ज्यांनी आपल्या मातृभूमीतून दीडशे शहिदांची माती आपल्या सोबत आणली होती! उमेश गोपीनाथ जाधव मूळचा छत्रपती संभाजीनगरचा मुलगा. 1 लाख 30 हजार किलोमीटरचा प्रवास करून शहिदांच्या घरी जाऊन माती गोळा केली. .. आणि त्यांनी संपूर्ण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशात जाऊन पहिल्या महायुद्धापासून ते पुलवामा हल्ल्यापर्यंत सर्व शहीद जवानांच्या 150 हून अधिक घरांची माती गोळा केली…
वांद्रे-वर्सोवा सी लिंक आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू’ म्हणून ओळखला जाणार |
या हुतात्म्यांना नतमस्तक होण्यासाठी उपस्थित प्रत्येक सामान्य नागरिक शूर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करत होता.
FORCEPOINT यांसारख्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील दिग्गज, TMT PRODUCTIONS आणि ecomp Technology यांसारख्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या , जे देशाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, हे उपस्थित होते.
Latest:
- हा आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, एक किलोच्या भावात सोने येणार आहे
- मान्सून अपडेट्स: भारतात नैऋत्य मान्सून सामान्य असेल, जूनमध्ये पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल, IMD ने जारी केला अंदाज
- खजुर शेती: या प्रकारच्या मातीत खजुराची लागवड केल्यास बंपर उत्पादन मिळेल
- काळा तांदूळ : हा तांदूळ 500 रुपये किलोने विकला जातो, शेती करताच शेतकरी होणार श्रीमंत