‘त्या’ तरुणीच्या हत्येतील संशयित तरुणाची आत्महत्या ; मांडकी शिवारात घेतला गळफास

नारेगावातील राजेंद्रनगर भागात १८ मे बुधवार रोजी सायंकाळी झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य संशयित तिच्या मित्राने मांडकी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .

Read more

हताश विरोधी पक्षनेते आणि रस्त्यावरून आलेल्या वाहनाला ब्रेक लावणे अवघड, अपघात आता निश्चित’, संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी मुंबईत सभा झाली. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला . यानंतर संजय राऊत यांनी आज ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे

Read more

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ , शरद पवारांवर अवमानकारक पोस्ट प्रकरणी आणखी 3 गुन्हे दाखल

मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला केतकी चितळेंचा परखड शब्दात समाचार

अभिनेत्री कितके चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली. या टीकेचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून या प्रकाराचा निषेध केला आहे

Read more

बूस्टर डोस कोणाचा होता, माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर स्ट्रोक आमचाच असेल – खा. संजय राऊत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (१४ मे, शनिवार) मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर भव्य सभा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या शिवसेनेच्या या सभेत उद्धव ठाकरे कोणावर हल्लाबोल करतात, याची उत्सुकता आहे

Read more

सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने केली आत्महत्या

अंबाजोगाई :- सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना तालुक्यातील पट्टीवडगाव येथे १० मे रोजी घडली. 

Read more

भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली, जाणून घ्या सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला

भारताने तात्काळ गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा अधिसूचना जारी करून याबाबतची माहिती दिली. स्थानिक किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Read more

‘हिंमत असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुल अर्पण करणाऱ्याचे दात तोडा’, नवनीत राणांचं मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज (१४ मे, शनिवार) दिल्लीच्या पांडव गालिच्यावरील ५००० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले आणि महाआरती केली. यादरम्यान त्यांनी दिल्लीतील निवासस्थानापासून मंदिरापर्यंत पायी चालत मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

Read more

“मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा..- नितेश राणे यांचा ओवैसीला इशारा

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Read more

नाना पटोले यांच्या ‘पाठीत वार’ या वक्तव्यावर अजित पवारांनी जोरदार टीका , काय म्हणाले ते जाणून घ्या

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जोरदार प्रहार केला. अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

Read more